अबब … अजबच रस्त्यासाठी पावसात अनोखे उपोषण ; कंधारी आग्याबोंड

आजच्या कंधार शहरातील सिने कलावंत मा.योगीसिंह ठाकुर यांनी केलेला रस्त्यावरच्या खड्यात पाणी साठले.त्यात ते गाडीवरुन खड्यात पडताच त्याच ठिकाणी सत्याग्रहास सुरूवात करुन अनेकांचे लक्ष वेधले. म्हणून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांच्या कंधारी आग्याबोंड सदरास विषय मिळताच! कंधारी आग्याबोंड तयार!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *