धर्मापुरी : गतवर्षी, २०२२ हे वर्षे स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव म्हणून साजरे करण्यात आले. तर चालू वर्ष, २०२३ हे वर्ष मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे अम्रत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे, येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे रविवार दि २३ जुलै २३ रोजी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा दैनिक गाववालाचे संस्थापक संपादक उत्तमराव दगडू ( काका ) ना खादीचे उपरणे, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.त्याप्रसंगी ‘ लोकशाहीकार ‘ एन डी राठोड आणि प्रा भगवान आमलापुरे छायाचित्रात दिसत आहेत.