तुकोबांची शब्दरत्ने – १२२

तुकाराम महाराजांनी आचरणाला फार महत्व दिले आहे. जे बोलता तसे आचरण आपण स्वतः करायला हवे असा त्यांचा दंडक होता. या अभंगात त्यांनी बोलल्या प्रमाणे न वागणाऱ्या पंडीतांबद्दल लिहिले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *