मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या वीरपत्नी ज्योती गोंवेंदे (थोरात) यांचा कंधार येथे माजी सैनिक संघटने तर्फे सत्कार

 

कंधार : प्रतिनिधी

नांदेड तहसील येथे तलाठी म्हणुन कार्यरत असलेल्या वीर पत्नी ज्योती गोंवेंदे (थोरात) यांची पदोन्नती होवुन कंधार तहसील येथे मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असुन ते कंधार तहसील येथे आज रुजु झाल्या त्याबदल माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला .

तसेच कंधार माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्याचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या . माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सेवारत सैनिक चिलपिंपरे, कल्याणकर आणि गिते साहेब व तलाठी शिंदे ताई, वाडीकर साहेब केंद्रे साहेब आणि अनेक मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *