साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नांदेड येथिल पुतळ्यास अभिवादन

नांदेड ; प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज १ ऑगस्ट २०२३ रोजी नांदेड येथिल पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले .

यावेळी श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधार चे मुख्याध्यापक संजय वागलगावे , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे , मनोविकास विद्यालय कंधार चे शिक्षक संग्राम पुलकुंडवार, तुकाराम कल्याणकस्तुरे, शंकर बिल्लावार यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *