साहित्यरत्न अन् समाजरत्न दोन्हीही विभुतीस शब्दबिंबाने विनम्र अभिवादन

आज साहित्यरत्न, शिवशाहीर,अण्णाभाऊ साठे यांची १०३ वा जयंतीदिन आणि जहालमतवादी विचार केशरीतून मांडणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त साहित्यरत्न अन् समाजरत्न दोन्हीही विभुतीस शब्दबिंबाने विनम्र अभिवादन करतांना बहाद्दरपूरी गोपाळसुताचे काव्य व्यस्त! गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांचे आजचे शब्दबिंब! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *