श्री अपार्टमेन्ट उल्हासनगर नांदेड येथे दिगांबर वाघमारे यांचे अभिष्टचिंतन

श्री अपार्टमेन्ट उल्हासनगर नांदेड येथे डॉ संजय शहारे यांच्या पुढाकाराने माझा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी माजी मुख्याध्यापक श्री भुरे सर , इंजि . मारोती चंचलवाड , साहेबराव पेंटलवाड आदीसह बच्च्या पार्टी उपस्थित होती . सर्वाचे आभार

दिगांबर वाघमारे , मुख्याध्यापक महात्मा फुले प्राथमिक शाळा नवामोंढा कंधार तथा संपादक युगसाक्षी न्यूज लाईव्ह , पत्रकार दै . नांदेड वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *