लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहादरपुरा येथे अभिवादन

कंधार ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहादरपुरा ता. कंधार येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर साहेब, उपसरपंच हनुमंतराव पाटील पेठकर, हमीद मौलीसाहेब, किशन महाराज चोंडे, सौ कल्पनाताई पेठकर, देवराव कदम, भीमराव कदम, गेंदाजी गायकवाड, विकास गायकवाड,जयंती मंडळ, महिला भगिनी व गावातील नागरिक. (छाया-विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *