सुप्रसिद्ध हास्य कलावंत गिरी गजानन यांना लोकमत सोशल मीडिया अवार्ड

नांदेड ; प्रतिनिधी

 

सुप्रसिद्ध हास्य कलावंत गिरी गजानन
यांना लोकमत सोशल मीडिया अवार्ड

नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र, गिरी दाम्पत्य, गिरी गजानन आणि गुंजन गिरी यांची ओळख जगभरामध्ये सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत म्हणून प्रसिद्ध आहे. नुकताच पुणे येथे, गिरी गजानन यांना सुप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर प्रवीण तरडे, मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री गिरिजा ओक व लोकमत एडिटर यांच्या हस्ते लोकमत सोशल मीडिया अवार्ड 2023 हा देण्यात आला. त्यांच्या पुरस्काराबद्दल, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड, कुलदीप कलुरकर, प्रा. संतोष गिरी, मीडिया ग्राफिक्सचे संचालक राहुल वाघमारे, शुभम गिरी, ओम गिरी यांनी अभिनंदन केले. व अनेक स्तरावरून गिरी दाम्पत्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *