गोणार येथे देशभक्ती पर सुमारे दोन हजार हुतात्मे व क्रांतिवीरांचे चित्रप्रदर्शन

 

कंधार ; प्रतिनिधी

संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचलित शांतीदुत गोविंदराव पाटील मा.व उ. मा , विद्यालय गोणार ता कंधार येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस निमित्त दि .२ ऑगस्ट रोजी देशभक्ती पर सुमारे 2000 हुतात्मे व क्रांतिवीर यांचे चित्रप्रदर्शन करण्यात आले .

 

चित्रप्रदर्शनांचे आयोजन , कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत शहासुने यांनी केले . उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व्हीजी कदम सचिव डॉ डीबी देशपांडे उपाध्यक्ष एमजी देशपांडे हनुमंतराव पवळे काशीराम पवळे गजानन पवळे हरिचंद्र पवळे नितीन गोणारकर नितीन उपस्थित होते .

यावेळी गोणार येथिल गावकर्यानी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घेतला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *