माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली बिआरएस पक्ष निवडून लढवणार

कंधार ; प्रतिनिधी

सध्या रणधुमाळी सुरू असलेल्या कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा पारा चढला आहे , कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली बिआरएस पक्ष निवडून लढवणार १८ पैकी १८ नामनिर्देशन पत्र भरण्यात आले .

यावेळी दिलीप दादा धोंडगे , माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील धोंडगे , शफिऊला बेग ,शिवदास धर्मापुरीकर , दत्ता कारामुंगे किडे सर , उमाजी पाटील , शरद पाटील भागानगरे , भरत पाटील चिखलीकर , गोपीनाथ केंद्रे , आगलावे मामा , जयराम कांबळे , हनमंत कौसले , शिवराज मोरे , यंकट गायकवाड , सुभाष राहेरकर , चंद्रकांत घोरबांड , संतोष कागणे , ज्ञानोब बुरुफुले , गिरमाजि गायकवाड , वहिद भयी , अनिल मोरे , मनमत कल्याणकर , सुनील वाघमारे , शिवदास गोधने , बालाजि घौडके , मलारी वरपडे यासह अनेक गावचे सरपंच सोसायटी चेरमन , ग्रामपंचायित मेंबर , हमाल मापाडी , व्यापारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *