नांदेड येथील पोलीस शहर वाहतूक शाखा सक्रीय

 

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड येथील पोलीस शहर वाहतूक शाखा आज सक्रीय झाली असून.इथून यशवंत कॉलेज कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या,परवाना नसलेल्या आणि वाहनाचा विमा उतरला नसलेल्या,दुचाकीस्वारांना पाचशे रुपयापासून पाच हजारापर्यंत दंड ठोठावण्यात येत आहेत.

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले की, बार मधून बाहेर पडणारे दारुडे आणि रस्त्यावर सिगरेट ओढणाऱ्या लोकांनाही आम्ही दंड करीत असल्याची माहिती दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *