धर्मापुरी : रानकवी ना धों महानोर यांचे नुकतेच म्हणजे दि ०३ आँगस्ट २३ रोजी दुखद निधन झाले.येथील कै शं गु ग्रामीण कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी प्राचार्य डॉ टी एल होळंबे, मराठी विभाग प्रमुख प्रा कातकडे के एस आणि प्रा डॉ गजलवार आर के.