ग्रिटींग कार्डच्या उद्योजकांनी नामी शक्कल लढवून पेरुग्वे देशात २० जुलै १९५८ रोजी डाॅ.रामन आरटिमो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिनाची संकल्पना मांडली.भारतात १९९८ पासून दरवर्षीच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
आज जागतिक मैत्री दिन ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार.मैत्री दिनाच्या “मैत्री” काव्यातून मनस्वी सदिच्छा!
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार व सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार