अधिकमासाच्या निमित्ताने प्रती देहू श्री. जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान वरती अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

अधिकमासाच्या निमित्ताने प्रती देहू श्री. जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान वरती अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. 

 

सांगता सोहळ्यासाठी श्री ह.भ.प. राणा म. वासकर,श्री ह.भ.प. विठ्ठल म.नामदास, श्री.ह.भ. प. चैतन्य म. देहूकर, श्री. ह.भ.प.महादेव म. टेंबूकर,श्री. ह.भ.प. श्रीनाथ म. शिरवळकर,श्री. ह. भ.प. राशिनकर महाराज, श्री.ह.भ.प. शाम म. उखळीकर ,श्री.ह.भ.प. नागेश म. बागडे, श्री. ह .भ. प. रघुनाथ म. कबीर ,श्री.ह.भ.प.लक्ष्मण म. मेंगडे, श्री.ह.भ.प. भगवान म. वरपगावकर,श्री.ह.भ.प.समाधान म. शर्मा , श्री.ह. भ.प. भरत म. मुरकुटे,श्री.ह.भ.प.आदिनाथ म. दानवे, श्री.ह.भ.प. केशव म. सारुक, श्री.ह.भ.प. किसन म. पवार, श्री.ह.भ.प. बाबा म. कदम, श्री.ह.भ.प. रामकृष्ण म. बुढ्ढे, अच्युत म. व्हटीकर आणि परिसरातील अनेक आदरणीय महाराज मंडळी व हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *