नांदेड:
पुणे इथले tv9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, त्यातून त्यांचा अंत झालाय, या सरकारी अनास्थेचा नांदेडच्या पत्रकारांनी निषेध नोंदवलाय, तसेच काळ्या फिती बांधून पत्रकारांनी यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय, यावेळी नांदेडच्या प्रमुख पत्रकारांची उपस्थिती होती.