पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम शंकर विद्यालय राहाटी(बु.) येथे संपन्न.

नांदेड-केंद्र सरकारच्या सुचनेनुसार”मेरी माटी मेरा देश”हा उपक्रम राज्यात सुरु आहे.सदर कार्यक्रमा अंतर्गत पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम”शंकर विद्यालय राहाटी(बु.)ता जि नांदेड 9ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
सर्व विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ स्काॅऊट गाईड शिक्षक उमेश गज्जेवार सर यांनी दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पवार,अशोक चव्हाण,शिवाजी ढगे,भानुदास मोरे,मारोती मोरे ,राजपाल लांडगे,भिमराव सकनुरे,प्रविण इंगोले,अमोल जिवतोडे,बालाजी डोंगळीकर,राठोड मॅडम,पांडूरंग लांडगे,मोहन आलमवाड इ.उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *