फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे विचारवंत प्रा. हरी नरके यांना अभिवादन

 

नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे विचारवंत प्रा. हरी नरके यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, स्तंभलेखक शंकर गच्चे, शरदचंद्र हयातनगरकर आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *