नेहरू प्राथमिक शाळा पेठवडज येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

  ( कैलास शेटवाड,
   तालुका ग्रामीण प्रतिनिधी    पेठवडज,)

   पेठवडज तालुका कंधार येथील नेहरू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.दत्ता मोचिराम गायकवाड (सरपंच प्रतिनिधी)  कार्यक्रमाचे अध्यक्ष  व तसेच माननीय श्री.खुशाल रावजी आनंदरावजी राजे (उपसरपंच प्रतिनिधी) व तसेच श्री.आगलावे सर शिक्षण विस्तार अधिकारी,कंधार व सिद्राम पैनापले सर नेहरू प्राथमिक शाळा पेठवडज मुख्याध्यापक व उपस्थित सहशिक्षक श्री.देविदास संभाजी कारभारी सर व तसेच श्री. संतोष चिटकुलवार सर तसेच श्री. आगलावे सर व श्री. माणिक पवळे सर व तसेच ग्रामपंचायत सदस्य गोविंद घुमलवाड तसेच महिला शिक्षिका व सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालक व श्री.नारायण किनवाड सर नेहरु प्राथमिक शाळा कारकून पेठवडज तसेच श्री. गोविंद पांढरे नेहरू प्राथमिक शाळा सेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष तसेच पालक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती . यावेळी श्री.माणिक पवळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व तसेच सर्वांचे आभार मानले.

                        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *