संबोधी बुध्द विहार पालीनगर येथे ध्वजारोहन

 

नांदेड-संबोधी बुद्ध विहार पालीनगर येथे आदरणीय भंतेजी विनयबोधीप्रिय महाथोरो यांच्या हस्ते १५आगस्ट रोजी ध्वजा रोहन सकाळी७:३०वाजता करण्यात आले.यावेळी परीसरातील बौद्ध उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थीत होते. ध्वजा रोहना नंतर सर्वाना मिठाई वाटप करण्यात आली यावेळी राजेन्द्र दुधमल,दादाराव गायकवाड, मधुकरराव हनुमंते, काणींदे साहेब, सचिन गायकवाड,अशोक कावळे, चव्हाण ,बुक्तरे,चंन्द्रमणी,जी, पी, दुधमल व परीसरातील बौद्ध जन यांनी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *