कंधार ; प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते तथा नेते रामचंद्र येईलवाड यांचे चुलत भाऊ मधुकर गोविंदा येईलवाड या शेतकऱ्याकडे जी गाय आहे ती पाचव्यांदा एका वळूला जन्म दिला आहे गोरा आहे दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजता और वळू चा जन्म झाला तो वळू दोन मुखी आहे कान दोन आहेत डोळे चार आहेत मूख दोन आहेत असा चमत्कारी वळू जन्माला आलेला आहे आणि जिवंत आहे त्यांना दूध पाजावं लागलं दोन्ही मुखांनी पितोय