ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे अपंग लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्‍न….

प्रतिनिधी,पेठवडज:-

ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथील गावात ग्रामपंचायत कार्यालयात अपंग लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पाडत असताना यावेळी मा.श्री.दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच प्रतिनिधी),तसेच मा.श्री.
खुशालरावजी आनंदरावजी राजे (उपसरपंच प्रतिनिधी), व मा.श्री.नामदेव केरबा पटवाड(प्रतिष्ठित नागरिक)व मा.श्री.कैलास शेटवाड (माजी सरपंच पेठवडज),व

 

मा.श्री.साईनाथ पुटवाड (ग्रामपंचायत सदस्य),मा.श्री.आनंदा लोहबंदे (ग्रामपंचायत सदस्य) व श्री. जळबा केरबा जोगदंड व श्री.अंकुश एकनाथ गडमवाड व श्री.शिवाजीराव मिस्त्री व श्री.विनायक मुगावे व श्री.
संजय बेतेवाड तसेच श्री.गोविंद पंदिलवाड व श्री.बंडेवाड(पा.पु ऑपरेटर)व लाभार्थी श्री.अविनाश डुबुकवाड व श्री.चांदू शेटवाड व श्री.करेवाड,श्री.तेलवाड व श्री.लक्ष्मण शेटवाड व इत्यादी सर्व लाभार्थी व ग्रामपंचायत कार्यालय पेठवडचे सर्व कर्मचारी उपस्थितित कार्यक्रम पार पडला .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *