सुट्टी विना शाळा ‘ या उपक्रमाचे प्रणेते ,कवी भारत सातपुते यांची सदिच्छा भेट

अहमदपूर : येथील कवी विजय पवार यांनी नुकतीचसुप्रसिद्ध वात्रटिकाकार तथा ‘ सुट्टी विना शाळा ‘ या उपक्रमाचे प्रणेते ,कवी भारत सातपुते यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कवी भारत सातपुते यांनी स्वतः संपादित केलेला आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारा ‘ मांजराकाठ ‘ हा ग्रंथ भेट दिला.त्यावेळी सोबत प्रा भगवान आमलापुरे छायाचित्रात दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *