लोहा येथे श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी वाॅटर फिल्टर (आरो मशीनचे) उद्घाटन

आज लोहा येथे श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी वाॅटर फिल्टर पाण्याची (आरो मशीनचे) उद्घाटन करताना संस्था अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम केशवराव धोंडगे, विस्ताराधिकारी टेकाळे, मुख्याध्यापक बोधगिरे सर, उप मुख्याध्यापक बी डी जाधव सर, उपप्राचार्य दापके सर, सर्व स्कॉट गाईडचे पदाधिकारी, हरी पा. शिंदे,जामगे सर,बबन पवार सर व उपस्थित सर्व सहकारी मित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *