अणुस्कुरा घाट..
गोव्याहुन पुण्यात यायला मस्त घाट आणि रस्ता आहे..
निसर्ग सौंदर्य म्हणजे व्यक्त व्हायला माझी लेखणी खुजी आहे..
गोवा पुणे प्रवास कायमच आल्हाददायक असतो आणि फ्रेंड्स सोबत असतील तेव्हा तो स्वर्गीय असतो..
माझे फ्रेंड्स कायमच मला आनंद देतात .. असे मित्र प्रत्येकाला मिळोत आणि देवाने त्यांना सुखी ठेवो..
चांगली माणसे मिळायला नशीब लागते आणि मी कायमच नशीबवान आहे..
सोनल गोडबोले