नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर बहादरपुरा येथे ट्रकला अपघात ! ट्रॅक पुलावरील कठड्यावर चढला

कंधार :

हारबरे ने भरलेली गाडी आज रोजी खराब रस्त्या मुळे बाह्हदपुर पुलावर चढली थोडक्यात अघटित घटना घडली नाही . याबाबत सविस्तर की

 

 

नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावरून नांदेड वरून उदगीरकडे जाणारा ट्रक एमएच २६ एडी २७१३ हरभरा घेऊन जात असताना २४ ऑगस्ट   च्या रात्री  बहाद्दरपुरा तालुका कंधार येथील मण्याड नदीच्या पुलावर अपघात झाला . पुलावर येण्याअगोदर रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

ट्रक खड्यातून वर आल्यावर काहीतरी आवाज आला अन् ड्रायव्हरने मान बाहेर काढून मागे पाहत असताना नियंत्रण सुटले. ट्रक नदीत पडणार पण पुलावरील कठड्याला अडकली असल्यामुळे नुकसान व मोठी जीवित हाणी टळली.

दरम्यान बघणारी मंडळी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत अद्याप नदीवर ट्रक आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *