Exhibition of local medicinal plants चे एक दिवशीय प्रदर्शन

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दि २४ आँगस्ट २३ रोजी वनस्पती विभागाच्या वतीने Exhibition of local medicinal plants चे एक दिवशीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी विशाल सोनवणे ( बोर्डा ) यांची मुंबई पोलिस दलात भरती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी व्यासपीठावर प्रा डॉ सिरसाट डी बी आणि प्रा डॉ देशमुख पी डी उपस्थित होते.

 

छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *