मौजे शिरूर आनंदपाळ जिल्हा लातूर येथील वीर सावरकर आदिवासी आश्रम शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम

मौजे शिरूर आनंदपाळ जिल्हा लातूर येथील वीर सावरकर आदिवासी आश्रम शाळा या ठिकाणी माननीय श्री कैलास शेटवाड माजी सरपंच पेटवडवज यांचा मोठा मुलगा कु.श्रेयस कैलास शेटवाड व तसेच कुमार संकेत कैलास शेटवाड व तसेच आमचे मोठे मेहुणे मा. श्री.बालाजीराव आडवाळे सर व तसेच आमचे कुमार छोटे लहाने भैय्या यांना नारळी पौर्णिमा व तसेच रक्षाबंधन कार्यक्रम करत असतानाचा एक क्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *