अधीस्वीकृती समितीच्या विभागीय अध्यक्षपदी विजय जोशी यांची बिनविरोध निवड

कंधार  ; प्रतिनिधी

अधीस्वीकृती समितीच्या विभागीय अध्यक्षपदी दैनिक सामनाचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुंबईचे कोष्याध्यक्ष पत्रकार विजय जोशी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे . विभागीय अध्यक्षपदाचा नांदेडला पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे. अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विजय जोशी यांचे जाहीर अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *