एस.एन.कंधारे सर यांचं दुःखद निधन…

 

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजी नारायणराव कंधारे ( एस.एन.कंधारे ) वय ७५ वर्ष रा. कंधारेवाडी ता.कंधार , जि. नांदेड यांच आज ता. २ सप्टेंबर २०२३ रोज शनिवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

आजच ता.२ सप्टेंबर २०२३ रोज रविवारी सायंकाळी ७ वाजता कंधारेवाडी ता. कंधार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

इतिहास , भूगोल विषयाचे शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांच्या परिचय होता.

त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुलं , सुना , नातवंड , सात भाऊ , चार बहिणी असा मोठा परिवार आहे.

ते संजय कंधारे , विजय कंधारे , राजीव कंधारे यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *