कंधार ; प्रतिनिधी
माधव गणपती जाधव यांच्या पायावर रात्री तिन वाजता भलामोठा साप लाईट नसल्यामुळे पडला . माधव मध्यरात्री जमिनिवर झोपलेले असतात मोठालठ्ठ साप माधव यांच्या पायावर पडला तेव्हा पाय जोराने झटकवुन लावला घाबरलेल्या आवस्तेत सर्वांना उठवला पण साप काही दिसला नाही सर्वांना खुप चिंता लागली व खळबळ ऊडाली काय करावे काही सुचेना अशे करता करता ऊजडले व सकाळी स्वयंपाक करण्यासाठी बसले असतांनी तो साप पिठाच्या डब्यामध्ये बसलेल्या अवस्तेत दिसला होता .
तालुक्यात कार्यरत असलेले सर्पमित्र सिध्दार्थ काळे शेलदकर यांना ताबडतोब बोलावुन घेतले तेव्हा काळे यांची दुचाकी चक्क बंद पडली होती पन दुसर्या एका जुन्या गाडीवर ताबडतोब निघाले त्या गाडीला लाईट ब्रेक किक व पेट्रोलची टाकी ही नव्हती तरीपनसिध्दार्थ काळे हे घटना स्थळी धाव घेवुन काही वेळातच तघटनास्थळी पोहचले त्या सापाची पहानी करुन सुकरुप पकडले व सर्वांच्या मनातील भिती दुर केली व ते साप नाग (इंडियन स्पेक्टिकल कोब्रा) विषारी होता त्यांना असा संदेश दिला कि सध्या पाऊस नसल्यामुळे खुप गरमिचे वातावरन आहे तरी अशा आवस्तेत साप रात्री थंड हावेला बाहेर पडतात .
घ्यावयाची काळजी अशी की शक्यतो जमिनिवर झोपुनये झोपल्यासर मछरदानीचा वापर करावा व भिंतीच्याकडेने अंतर सोडुन अंतरण घालावे व घराजवळ दगडा विठाचे ढिग ठेवुनये जळन लाकडे ऊंच ठेवावित व कोंबड्याचे घरटे खोराडे ऊंच करावे अशि माहीती सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी दिली वआपल्या भागात जखमि पक्षी प्राणी व साप आढळल्यास सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांना संपर्क करा असे आवाहन केले आहे
मो 9623729438