फुलवळ सर्कलच्या वतीने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

फुलवळ सर्कलचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या वतीने आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला .

दिनांक ४ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चा निकाल जाहीर झाला त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर खासदार यांच्या हाती सत्ता आली .

 

 

त्याचे औचित्यसाधून सत्कार करते वेळेस उपस्थित सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन् बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळांना पुढील कार्यास माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य फुलवळ बालाजी भुजंगा देवकांबळे यांच्या वतीने आज दि. ५ सप्टेंबर रोजी नांदेड येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला .

 

 

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव तथा युगसाक्षीचे संपादक दिगांबर वाघमारे , फुलवळ भूमिपुत्र सामाजीक कार्यकर्ते संदीप मधुकर माने , उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपस्थिती होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *