नमस्कार…
मनःपूर्वक आभार …
आज पूर्ण फॅन्टासीज ब्युटीज इन सेक्स वाचलं आणी जीवनभर पुरेल इतका मोलाचा साठा मी मिळवला ..
काय काय सांगू आणी कस कस तुमचे आभार व्यक्त करू कळत नाही की शब्द नाहीत हे समजायला मला जन्म जाईल …
या तुमच्या अनमोल हिर्यापेश्याही प्रकाशमय ,व मायाळूवृत्ती मनात जागृत करणारी लिखाण शैली खूपच काही देत राहील..
यामधून काही गुण उद्याच्या सूर्यप्रकाश पडल्यावर माझ्या स्वतः च्या जीवनात व माझ्याकडून होईल तितकं इतरांच्या जीवनात मी हे नियम चालू करत आहे …
1 ) काहीही झाल तरीही सर्वांचा आदर आणी प्रेम हे निहमीच सांभाळून घेईल..
2) माझ्या पत्नीशी तसा आज प्रयन्त वागलो असेल तसा उद्या पासून मरेपर्यन्त तिचे सर्व हट्ट , इच्छेप्रमाणे वागणे ,आणी इतर सर्व काही तिला देईल ..जे तिला करता येत असेल ते …ते ..
3) या मध्ये जे प्रेम किंवा कौतुक मनात न ठेवता मीरा आणि सागर ने जसा एकमेकांशी बोलून दाखवलेला आहे एकमेकांचे कौतुक केलेला आहे त्याने किती प्रेम जागृत होते हा जो गुण आहे तो माझ्या अंगे उद्याच्या सूर्यप्रकाशा सोबत आयुष्यभर जपणार
4) मायाळू पणा तसा माझं आहेच पण आज उद्या पासून त्या मध्ये आणखी भर पडेल ..
मनपूर्वक आभार आणी खूप खूप शुभेच्छा
भगवंताला एक मांगन की आपल्याला निरोगी आयुष्य आणी समाधानी जीवन मिळो आणी अशाच प्रकारे आपण समाजामध्ये तेजमय प्रकाश लेखणीच्या माध्यमातून देत राहो …
परत एकदा
मनःपूर्वक आभार .
दिपक वाघ
एक भारतीय वायूसेना सैनिक
आणी एक वाचक सुद्धा..