पेठवडज ; ( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड.)
ग्रा.का.पेठवडज समोर सकल कुणबी मराठा आरक्षण अनुषंगाने मा.श्री.एकनाथ उर्फ नामदेव डावकोरे (ग्रा.पं.सदस्य पेठवडज,उपोषण करते) व तसेच मा.श्री.संभाजी गोंधळे,(उपोषण कर्त) व तसेच .मा श्री.विजय आबाराव राजे व तसेच व व मा.श्री. खुशालरावजी आनंदरावजी राजे ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज ,
उपसरपंच प्रतिनिधी व तसेच मा. श्री.शुभम डावकोरे व चंद्रकांत डावकोरे व तसेच संभाजी दामले (ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी) व तसेच बालाजी कारभारी व तसेच मा.श्री.गजानन हराळे व तसेच व मा. श्री.माररोती डावकोरे व मा. श्री.मारोती बाबाराव दाळपिठे व मा.श्री. सुमित कंधारे मा.श्री.गजानन जाधव व तसेच मा.श्री.पांडुरंग पा. कंधारे (ग्रामरक्षक दल अध्यक्ष) व तसेच बालाजी डावकोरे व गणेश डावकोरे व श्री श्रीपत डाकोरे व गोविंदराव याबाचे व तसेच मा. संजय डावकोरे व तसेच श्री. सतीश आबाराव राजे व तसेच श्री. संतोष डावकोरे व तसेच सुनील रावजी डावकोरे तसेच श्री.आबासाहेब डावकोरे व तसेच मारुती कलंगदंडे व तसेच मा. सुभाष रावजी डावकोरे व मा. संभाजीराव व्यंकटराव डावकोरे (ग्रा.का. पेठवडज सदस्या प्रतिनिधी) व तसेच श्री.गंगाधर बाबाराव गोंधळे व तसेच श्री.संतोष रावजी हरी मुगावे व तसे श्री.विजय रावजी रामजी येलुरे व तसेच श्री.भुजंग कारभारी व श्री. राहुल भागानगरे व गजानन भागानगरे व तसेच अमोल भागानगरे श्री. सुधाकर गोडबोले व मधुकर गोडबोले व श्री.भास्कर कंधारे व शुभम रामतीर्थ,पंढरी पाटील दामले (सोसायटी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटी सदस्य) व लक्ष्मण डावकोरे,माश्री. माधवरावजी रामजी मुगावे (प्रतिष्ठित नागरिक) व मा.श्री. उत्तम कंधारे, श्री.बालाजी योगाजी कारभारी यांनी
सकल मराठा आरक्षण मिळण्याबाबत मनोज जरांगे पा यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे म्हणून गेली नऊ दिवस झाले आमरण उपोषणास बसले असता राज्य सरकारने कुठलाही प्रतिसाद न देता लाठीचार केल्याने शासन विरोधात अमरन उपोषण करण्यात येत आहे असे श्री एकनाथ बाबुराव ग्रा.स. पेठवडज तसेच या गावातील संभाजी बाबा गोंधळे यांनी सांगितले . आहे तरी शासनाने मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा कुणबी मराठा समाजाला शासन आदेश (जी.आर.) काढावा असे संबंधित उपोषणाला बसणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज समोर बसलेल्या उपोषणकर्त्यांनी व समाज बांधवांनी यांनी दिनांक 4/ 9/ 2023 रोजी प्रशासनाच्या विरोधात क्रांती चौक ते पेठवडज येथून ग्रामपंचायत पर्यंत मोर्चा काढून मुख्यमंत्री व गृहमंत्र्याचे प्रतिकात्मक पुतळे जाळले व पुतळ्याचे दहन करण्यात आले व त्यानंतर संबंधित कुणबी मराठा यांना आरक्षण देण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज समोर दिनांक 7. 9.2023 रोजी पासून उपोषणास संबंधित सर्व समाजाचे नागरिक व उपोषण कर्त आमरण उपोषणास बसले आहेत .
जोपर्यंत जालना येथील आंदोलकाच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अमरण उपोषणाचे मागण्या व अम्मा समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे संबंधित उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे व तसे निवेदन माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड व तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन कंधार व तसेच सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज व यांना निवेदन देऊन सर्व समाज बांधव व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सदरील उपोषणास उपस्थित राहून प्रतिसाद दिला आहे .