प्रा .भगवान आमलापुरे लिखित ‘ गारपीट ‘ या कविता संग्रहाची प्रकाशनपुर्व पहिली प्रत नवोदित कवी मनोज बा इंद्राळे यांना भेट

धर्मापुरी : गुरुमाऊली प्रकाशन उदगीरने प्रकाशनासाठी सज्ज केलेला, आर्टी आँफसेट लातूर मुद्रीत आणि प्रा भगवान आमलापुरे लिखित ‘ गारपीट ‘ या कविता संग्रहाची प्रकाशनपुर्व पहिली प्रत नवोदित कवी मनोज बा इंद्राळे यांना आर्टी आँफसेटचे सर्वेसर्वा किशोर गोरखे यांच्या हस्ते सस्नेह भेट देण्यात आली. त्याप्रसंगी प्रा भगवान आमलापुरे आणि इतरजण छायाचित्रात दिसत आहेत.सदरील कविता संग्रहास सुप्रसिद्ध गझलकार ,गुरूवर्य प्रा डॉ मुकुंद राजपंखे यांची प्रस्तावना आहे. सुप्रसिद्ध वात्रटिकाकार आणि सुट्टीविना शाळा उपक्रमाचे प्रणेते भारत सातपुते यांची सदरील कविता संग्रहाची पाठराखण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *