पेठवडज प्रतिनिधी, ( कैलास शेटवाड,)
मौजे पेठवडज येथील धरण भरले गुरुवार दि.8.9.23 रोजी ठीक सकाळी पहाटे 6 वा.पूर्ण भरलेले असून गतवर्षी जुलै महिन्यात भरलेले होते तरी आज रोजी दि.8.9. 2023 रोजी पेठवडज धरण पूर्ण भरलेले असून
त्यानंतर शेतकऱ्यांना निसर्गाची साथ दिल्यामुळे व्यवस्थितरित्या रब्बी पिके व तसेच पेटवडज सिंचन शाखा व तसेच शासन जलसंपदा विभागागाने शासन नियमाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना पाणीपट्टी कर आपल्या ग्रामीण स्तरावरील सिंचन शाखा पेठवडज येथील कर्मचाऱ्यांना आदेशित करावे व व मोजे पेट्रोल शाखा सिंचन येथील अतिरिक्त पदभार असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची बदली करून जे की डेपोटेशन वर आहेत त्यांना त्या डिव्हिजनला आहेत उपविभाग वर आहेत त्यांना तात्काळ कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून रुजू करण्यात यावे असे संबंधित या गावातील व या सर्कलमधील सर्व शेतकऱ्याचे मत आहे.
तसेच हंगामी कर्मचाऱ्यांना पण व्यवस्थितरित्या मोबदला देण्यात यावा अशी संबंधित शेतकऱ्याची मागणी आहे व सध्याला पावसाने साथ दिल्यामुळे पेठवडज येथील सिंचन शाखा कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित रित्या या ठिकाणी उपस्थित राहून जलसंपदा विभागाला वस्तीतील त्या साथ दिलेली असल्यामुळे या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे व त्यांनी केलेले योगदान या ठिकाणी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
समाधान वाटत आहे तरी जलसंपदा विभागाचे पेटवडज धरणातील परिपूर्ण पाण्याचा विनियोग व पाणी वापर करावा असे जनतेचे मत आहे तसेच श्री रामदास गोविंद भांड कालवा चौकीदार यांनी या ठिकाणी व्यवस्थित रित्या नियोजन केले आहे व तसेच माननीय श्री जायनरे साहेब व तसेच संबंधित शाखा अभियंता तसेच संबंधित सर्व वरिष्ठ स्तरावरील विभागाचे कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील सिंचन विभाग शाखा पेठवडज यांना व तसेच सब डिव्हिजन यांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देऊन योग्य ती आपापले काम आपापल्या कार्यपद्धतीने करावे आज सूचना वरिष्ठ स्तरावरून दिल्यामुळे सदरील काम व्यवस्थित रित्या चालू आहेत व तसेच या ठिकाणी संबंधित पेटवडज हे धरण पेटवडज वरील धरण उत्तर येत असून या गावातील धोका होणार नाही याची काळजी घेण्यात यावी .
कर्मचाऱ्यांना सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत आणि वेळोवेळी सूचना देण्यात यावेत असे सांगितले आहे व तसे वेळोवेळी यांचे गोष्टींचे मार्गदर्शन झालेले आहे व पुन्हा पाऊस झाल्याच्या नंतर त्याची काळजी संबंधित पाटबंधारे विभागाने घ्यावी असे आवाहन जनतेतून करण्यात येत आहे.