कै.सौ.शकुंतलाबाई दिगंबरराव पाटील पेठकर यांचे निधन

कंधार ;कै.सौ. शकुंतलाबाई दिगंबरराव पाटील पेठकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
त्या नाथोबा विद्यालय गडगा चे संस्थापक तथा राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबरराव पाटील पेठकर यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
त्यांचा अंत्यविधी आज 08.09.2023 रोजी दुपारी 4.00 वाजता बहाद्दरपुरा येथे आहे. … भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *