रथयात्रेचे कंधार शहरात स्वागत

कंधार ; मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज दि ८ रोजी काढण्यात आलेल्या रथयात्रेचे स्वागत कंधार शहरात करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *