पार्वतीबाई गोविंदराव पाटील शिंदे यांचे निधन

नांदेड : जोमेगाव (ता. लोहा) येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती पार्वतीबाई गोविंदराव पाटील शिंदे यांचे शुक्रवारी (ता. आठ) सकाळी सात वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८५ वर्ष्याच्या होत्या.

 

त्यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता जोमेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पाच मुलं, एक मुलगी, नात-पंतू असा मोठा परिवार आहे. त्या दिवंगत गोविंदराव माधवराव पाटील शिंदे यांच्या पत्नी तर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील जोमेगावकर यांच्या मातोश्री होत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *