प्रतिनिधी,(
कैलास शेटवाड. )
ग्रा.का.पेठवडज समोर सकल कुणबी मराठा आरक्षण अनुषंगाने मा.श्री.एकनाथ उर्फ नामदेव डावकोरे (ग्रा.पं.सदस्य पेठवडज,उपोषण कर्ते) व तसेच मा.श्री.संभाजी गोंधळे,(उपोषण कर्त) यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी भेट दिली व तसेच यावेळी माननीय श्री अक्षय भांड व मा. अक्षय कंधारे व श्री.विजय आबाराव राजे व तसेच व व मा.श्री. खुशालरावजी आनंदरावजी राजे ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज उपसरपंच प्रतिनिधी व तसेच मा. श्री.शुभम डावकोरे व चंद्रकांत डावकोरे व तसेच संभाजी दामले (ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी) व तसेच बालाजी कारभारी व तसेच मा.श्री.गजानन हराळे व तसेच व मा. श्री.माररोती डावकोरे व मा. श्री.मारोती बाबाराव दाळपिठे व मा.श्री. सुमित कंधारे मा.श्री.गजानन जाधव व तसेच
मा.श्री.पांडुरंग पा. कंधारे (ग्रामरक्षक दल अध्यक्ष) व तसेच बालाजी डावकोरे व गणेश डावकोरे व श्री श्रीपत डाकोरे व गोविंदराव याबाचे व तसेच मा. संजय डावकोरे व तसेच श्री. सतीश आबाराव राजे व तसेच श्री. संतोष डावकोरे व तसेच सुनील रावजी डावकोरे तसेच श्री.आबासाहेब डावकोरे व तसेच मारुती कलंगदंडे व तसेच मा. सुभाष रावजी डावकोरे व मा. संभाजीराव व्यंकटराव डावकोरे (ग्रा.का. पेठवडज
सदस्या प्रतिनिधी) व तसेच श्री.गंगाधर बाबाराव गोंधळे व तसेच श्री.संतोष रावजी हरी मुगावे व तसे श्री.विजय रावजी रामजी येलुरे व तसेच श्री.भुजंग कारभारी व श्री. राहुल भागानगरे व गजानन भागानगरे व तसेच अमोल भागानगरे श्री. सुधाकर गोडबोले व मधुकर गोडबोले व श्री.भास्कर कंधारे व शुभम रामतीर्थ,पंढरी पाटील दामले (सोसायटी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोसायटी सदस्य) व लक्ष्मण डावकोरे,माश्री. माधवरावजी रामजी मुगावे (प्रतिष्ठित नागरिक) व मा.श्री. उत्तम कंधारे, श्री.बालाजी योगाजी कारभारी यांनी सकल मराठा आरक्षण मिळण्याबाबत मनोज जरांगे पा यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे म्हणून गेली नऊ दिवस झाले आमरण उपोषणास बसले असता राज्य सरकारने कुठलाही प्रतिसाद न देता लाठीचार केल्याने शासन विरोधात अमरोन उपोषण करण्यात येत आहे असे श्री एकनाथ बाबुराव ग्रा.स. पेठवडज तसेच या गावातील संभाजी बाबा गोंधळे यांनी सांगितले आहे तरी शासनाने मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा कुणबी मराठा समाजाला शासन आदेश (जी.आर.) काढावा असे संबंधित उपोषणाला बसणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज समोर बसलेल्या उपोषणकर्त्यांनी व समाज बांधव यांनी दिनांक 10 9 2023 रोजी भेट दिलेल्या सर्व लोकप्रतिनिधी यांना सकल मराठा कुणबी मराठा याविषयी आपल्या अडचणी सांगितलेल्या सांगितलेले आहेत व यावेळी मराठा समाजाचे बांधव व गावातील सर्व मराठा बांधव व सर्व नागरिक उपस्थित होते.