संत सेना महाराजांची पुण्यतिथी कंधार साजरी होणार

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथे संत सेना महाराज पुण्यतिथी कंधार नाभिक महामंडळ वतीने 11 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून या निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम घेतला असून समाज बांधवांनी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान समितीच्या वतीने कळविण्यात आला आहे

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी 11 सप्टेंबर रोजी स्थितीप्रमाणे आयोजित करण्यात आले असून या वेळी ह भ प गोविंद महाराज अंबुलगेकर कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला असून यासह विविध कार्यक्रम समाज बांधवांच्या तिने घेण्यात येणार आहे

 

यावेळी पुण्यतिथी कार्यक्रमाचे नियोजन तालुका अध्यक्ष शिवशंकर सावरकर सचिव प्रभाकर श्रीमंगले उपाध्यक्ष नागनाथ श्रीमंगले कार्याध्यक्ष राजेश श्रीमंगले बालाजी शिंदे माधव श्रीमंगले विठ्ठल श्रीमंगले शहर उपाध्यक्ष ज्ञानोबा रासवते रामचंद्र राजगीरे नागनाथ राहेरकर श्रीनिवास सावरकर ज्येष्ठ कार्यकारी नेते माजी तालुका अध्यक्ष नामदेव श्रीमंगले माधव चमकुरे दिगंबर रासवते आनंद सावरकर प्रकाश श्रीमंगले कार्यकारणीच्या नियोजनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *