नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

श्रावण मास इष्टलिंग तपोअनुष्ठाण सोहळा निमित्त पेठशिवनी ता पालम समाप्ती येथे वेदांताचार्य श्री.ष.ब्र सद्गुरू दिगाबर शिवाचार्य महाराज किर्तनकार श्री.ष.ब्र. विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतांना, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर, लोहा कॉंग्रेस कमिटिचे अध्यक्ष शरद पाटील पवार कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंतराव पाटील पेठकर यशवंत पाटील भोसीकर, व्यंकटराव घोडके राजेश्वर पेंडुकर, पत्रकार भगवानराव करंजे, दत्तराव गौरकर, महेश वाडेवाले आदीची यावेळी उपस्थित होते .′

छाया – विनोद महाबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *