सुवर्ण महोत्सवी वर्ष च्या बोधचिन्हाचे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव कंधार मंडळाच्या वतीने शहरात प्रकाशन

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश उत्सव व सुशोभीकरण कार्यआरंभ पूजन आज दि १२ रोजी करण्यात आले

,त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी वर्ष च्या बोधचिन्हाचे प्रकाशन जेष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवक रामभाऊ बनसोडे  यांच्या हस्ते करण्यात आले
.

यावेळी महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी….

दरवर्षी या गणेश मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *