नांदेड जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक मनोहर पाटील भोसीकर यांचा सत्कार

 

लोहा ; प्रतिनिधी

श्रावणमास इष्टलिंग तपोअनुष्ठान पेठशिवनी येथे श्री ष.ब्र. 108 दिगंबर शिवाचार्य महाराज व श्री ष. ब्र. विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेताना नांदेड जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक मनोहर पाटील भोसीकर, तंटामुक्ती अध्यक्ष वामनराव बरडे, शालेय समिती सदस्य राजेश्वर पेंन्डुकर आदिची उपस्थिती होती .

(छाया-विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *