गौरा माय भजनी मंडळाने पेठवडज येथील मराठा आरक्षण उपोषणस्थळी केला मनोरंजन कार्यक्रम

 

प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,

पेठवडज येथील गावात जालना येथील सराटी यांना पाठिंबा म्हणून मा.श्री.मनोज जरांगे पा.यांना पेटवडज गावात दि.7.9.2023 रोजी पासून उपोषणाच्या सहाव्या दिवशी म्हणजे आज रोजी दिनांक 12.9. 2023 रोजी गौरा माय भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन मा.श्री.पांडुरंग व्यंकटरावजी कंधारे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष व तसेच ग्रामसुरक्षादल अध्यक्ष) व सुनील प्रल्हाद कंधारे तसेच मा. श्री.मारोती डावकोरे व तसेच विभागाचे सन्माननीय मा.श्री.बीट‌.जमादार श्री.व्यवहारे साहेब व तसेच त्यांचा संच व पोलिस विभागाचे कर्मचारी व सर्व जनसमुदाय महिला मंडळ

यावेळी ते वादक सौ.भागीरथाबाई बळीराम बंडेवाड यांचा संच व गौरा माय भजनी मंडळाचा संच तसेच या ठिकाणी सर्व जन समुदाय व सोबत सर्व सकल मराठा अनुषंगाने दि. 12.9.2023 रोजी 6 व्या दिवशी सकल मराठा जालना येथील अंतरवाली सराटी येथील आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी 6 व्या दिवशी गौरा माय भजनी मंडळाच्या कार्यक्रमातून उपोषणकर्त्यांना एक पाठिंबा म्हणून कार्यक्रम आयोजित केला यावेळेस गौरव माय भजनी मंडळ यांच्या कार्यकर्त्यातून जनतेला मराठा आरक्षणाबाबत गीत गाईना मधून व तसेच सामाजिक प्रबोधन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *