कंधार शहरातील शिवाजीनगर येथील एमेकर परिवाराच्या “गोकुळ”निवासस्थानी घरगुती बैलपोळ्यांचे पुजन!वृषभराजांचे साजश्रृंगार झुल,भाशिंग,हार,किल्लारी बैलजोडी शोभून दिसते आहे. आजचे दिनविशेष
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांचे शब्दबिंब!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार