(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड, )
-पेठवडज येथील गावात मा.श्री.संभाजीराव सदाशिवराव नाईक (मालक) व तसेच मा.श्री.अभिषेक संभाजीराव नाईक (मालक) यांनी दिनांक 14.9.2023 रोजी पेठवडज गावातील सर्व शेतकरी यांना एकत्र घेऊन पोळ्यानिमित्त सर्व शेतकरी यांनी बळीराजा (बैलपोळा) हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कै.उदयसिंह सदाशिवराव नाईक (मालक) यांचे सर्व कार्यकर्ते व शेतकरी व नागरीक-जनसमुदाय बैलपोळा निमित्त या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून कै.शिवाजीराव उर्फ उदयसिंह सदाशिव नाईक (मालक) यांचे सर्व कार्यकर्ते व मा.श्री.कैलास शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व सर्व शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करत गावातील सर्व शेतकऱ्यांचा मित्र बळीराजा व बैल-राजा (बैलपोळा) निमित्त हा मारोती मंदिर ते मा.श्री.संभाजीराव सदाशिवराव नाईक मालक यांचे रहाते घरापर्यंत पेटवडज येथून सर्व गावातून मुख्य रस्त्यातून भव्य अशी शेतकरी मित्र (बैल) यांना फिरवून बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व बैलपोळा निमित्त मिरवणूक काढण्यात आली.व यावेळी बँड आणि फटाकेचेच्या व आतिश बाजी -स्वरूपात मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे बैलपोळा व (पिठोरी अमावस्या) कार्यक्रम साजरा करण्यात आला व तसेच गावामधून मिरवणूक काढण्यात आली व मारोती मंदिर जिरगा परिसर व तसेच होळी वरील मंदिरामध्ये बैलपोळा जे की, शेतकऱ्याचा मित्र यांना आज दि.14.9.2023 रोजी पोळ्यानिमित्त मोठ्या उत्साहात मिरवून संपन्न झाली.यावेळी,
या विभागाचे मा.पोलीस अधिकारी बीट.जमादार मा.श्री.व्यवहारे साहेब, व मा.श्री.तुकाराम जुने साहेब व सर्व संबंधित कर्मचारी व तसेच आदींनी सहकार्य केले आहे.येतील गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा पेठवडज येथील गावात मा.श्री.संभाजीराव सदाशिवराव नाईक व तसेच मा.श्री.अभिषेक संभाजीराव नाईक (मालक) व तसेच या गावातील सकल कुणबी मराठा आरक्षणाला दिनांक 7.9.2023 रोजी पासून उपोषण कर्त्य यांना
पाठिंबा म्हणून सर्वांना आज दिनांक 14.9.2023 रोजी पोळ्यानिमित्त
सर्वांनी शेतकरी बळीराजा (बैलपोळा) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.व तसेच यावेळी सर्व जनसमुदाय व सर्व शेतकरी तसेच बैलपोळा निमित्त या ठिकाणी सर्वांनी कै.शिवाजीराव उर्फ उदयसिंह सदाशिव नाईक त्यांचे स्नेही सर्व कार्यकर्ते व कैलास शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व श्री. गोविंद हरी शिंदे )पोलीस पाटील पेठवडज) व श्री.एकनाथ कंधारे व सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बैलपोळा मोठ्या उसात साजरा केला..