पेठवडज येथे साखळी उपोषण ; मुस्लिम समाजाने दिला पाठींबा

( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड)

ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज या ठिकाणी दि.07.09. 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेटवडज या ठिकाणी नामदेव उर्फ एकनाथ डावक़रे व संभाजी बाबाराव गोंधळे व यांनी जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पा.यांनी उपोषण पाठीमागे घेतल्या नंतर या ठिकाणी दिनांक 14.9.2023 रोजी पेठवडज या ठिकाणी सायंकाळी 8 वाजता पासून साखळी उपोषण सुरुवात करण्यात आलेले असून तरी आजचा उपोषणाचा साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे .

या ठिकाणी यावेळी पांडुरंग व्यंकटरावजी कंधारे , ग्रामरक्षक दल अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य व व्यंकट जाधव पत्रकार तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य तसेच गजानन जाधव पत्रकार दैनिक चालू वार्ता व पांडुरंग पा.व्यंकटराव कंधारे यांनी सहकार्य केले

 

या गावातील सर्व नागरिक व गावचे सर्व सकल मराठा कार्यकर्ते व तसेच उपोषण करण्यात येणाऱ्या सर्व उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *