कंधार ; प्रतिनिधी
आज १५ सप्टेंबर २०२३ अभियंता दिन अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडनम् विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणून अभियंता दिन साजरा होतो.पण शिवकालीन स्वराज्यनिष्ठ अभियंता हिरोजी इंदुलकर एक आदर्श अभियंता त्यांना शिवप्रभुंनी आपल्या कल्पक अभियंत्यास तुमच्या कामाचा मोबदला काय द्यावे असे म्हणताच महाराज मला एक अशी संधी द्या की माझ्या नावाची शिळा त्यावर कोरले आहे.”सेवेचे ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर ” ही शिळा एका पायरीस लावण्याची अनुमती आपण द्यावी. कारण आपल्या दर्शनास येणाऱ्या मराठ्यांच्या पायाचे धुलीकण माझ्या नावावर पडत राहण्यासाठीची माझी इच्छा आहे.ती पूर्ण व्हावी.अशी मनोकामना आहे.एवढेच मान्य व्हावे.म्हणून एक स्वराज्य रत्न तर दुसरे भारतरत्न यादोघांच्याही संयुक्त जयंतीदिनी भारतात अभियंता दिन साजरा करण्याची प्रथा आरंभ व्हावी!गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी शब्दबिंबातून आपल्या पुढे मांडले आहे.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार