( पेठवडज प्रतिनिधी,
कैलास शेटवाड, )
पेठवडज येथील गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर सकल कुणबी मराठा आरक्षण अनुषंगाने जालना येथील मा.श्री. मनोज जरांगे पा. यांनी उपोषणाला माघार घेतल्यानंतर दिनांक 14.09.
23 पासून साखळी उपोषण ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज या ठिकाणी उपोषणाला साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे .
जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज येथील विद्यार्थ्यांनी सकल कुणबी मराठा समाजाला पाठिंबा देत साखळी उपोषणात सहभाग नोंदविला
पांडुरंग कंधारे व व्यंकट जाधव , संभाजी गोंधळे , राऊस राजे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज व गजानन हराळे व तसेच सकल मराठा व सर्व मराठा समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक व तसेच कैलास शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व तसेच सर्व व उपोषणाला बसलेले कुणबी मराठा समाज बांधव
व सहकारी उपस्थित होते .